अब इसे तो मत काटो यार... ! ट्विटरने पुन्हा वाढवला अमिताभ बच्चन यांचा वैताग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 12:47 IST2018-02-23T07:17:55+5:302018-02-23T12:47:55+5:30
बिग बी अमिताभ बच्चन यांची ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरची नाराजी कदाचित अद्यापही दूर झालेली नाही. परिणामी अँग्री यंग ...

अब इसे तो मत काटो यार... ! ट्विटरने पुन्हा वाढवला अमिताभ बच्चन यांचा वैताग!!
ब ग बी अमिताभ बच्चन यांची ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरची नाराजी कदाचित अद्यापही दूर झालेली नाही. परिणामी अँग्री यंग अमिताभ बच्चन पुन्हा एकदा संतापले आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या कारनाम्यांमुळे चिडलेल्या बिग बींनी हे व्यासपीठ सोडण्याची धमकी दिली होती. आता ट्विटरने पुन्हा एकदा अमिताभ यांचे फॉलोअर्स कमी केलेत. थोडे थोडके नव्हे तर एका दिवसांत अमिताभ यांचे दोन लाख फॉलोअर्स कमी झालेत. साहजिकच अमिताभ यांनी याबद्दलची नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली.
![]()
‘T 2623 - अरे Twitter भाई साहेब , या बहनजी ( पता नहीं ना इनका gender क्या है , इस लिए दोनों को संभोधित किया ), हम कुछ छाप रहे हैं , और आप उसको छपने ही नहीं दे रहे हैं ! अमाँ , 200,000 follower एक ही दिन में काट दिया आपने .. अब इसे तो मत काटो यार !! अब इतना भी ज़ुल्म न करो