लग्नासाठी तयार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:31 IST2016-01-16T01:15:20+5:302016-02-13T02:31:26+5:30

बॉ लीवुड स्टार अर्जुन कपूरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत घेतले जाते. परंतु, त्याचे म्हणणे आहे की, तो सिंगल आहे. चर्चा ...

Not ready for wedding | लग्नासाठी तयार नाही

लग्नासाठी तयार नाही

लीवुड स्टार अर्जुन कपूरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत घेतले जाते. परंतु, त्याचे म्हणणे आहे की, तो सिंगल आहे. चर्चा आहे की, 'टू स्टेट्स' गर्ल आलिया भट्ट सोबत तो डेटिंग करत होता. तो म्हणतो की, ' मी डेटिंग करण्यासाठी तयार आहे, पण लग्नासाठी नाही.' नंतर दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हासोबत त्याचे नाव घेतले जायचे. ज्ॉकलीनसोबत त्याची मैत्री नंतर वाढली. अर्जुन म्हणाला,' मी सिंगल आहे. मिंगल होण्यासाठी तयार आहे. तो आर. बल्की यांच्या 'की अँण्ड का' चित्रपटासाठी काम करतोय. त्याच्यासोबत करीना कपूर खान असून तिच्यासोबत रोमान्स करतांना दिसणार आहे.

Web Title: Not ready for wedding