​सुरवीनला नाही करायचय टीव्ही फिक्शन शो मध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:06 IST2016-07-14T09:36:03+5:302016-07-14T15:06:03+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला टेलीविजन फिक्शन शो मध्ये काम करु इच्छित नाही.  सुरवीन चावलाने टीव्ही धारावाहिक ‘कही तो होगा’ ...

Not a good thing to do in TV fiction shows | ​सुरवीनला नाही करायचय टीव्ही फिक्शन शो मध्ये काम

​सुरवीनला नाही करायचय टीव्ही फिक्शन शो मध्ये काम

लिवूड अभिनेत्री सुरवीन चावला टेलीविजन फिक्शन शो मध्ये काम करु इच्छित नाही.  सुरवीन चावलाने टीव्ही धारावाहिक ‘कही तो होगा’ पासून आपल्या करियरला सुरुवात केली होती. तिने सांगितले की, मला टेलीविजन फिक्शन शो मध्ये रुची नाही आहे. 
सुरवीन लहान पडद्यावरील अनिल कपूरच्या ‘२४’ च्या सीजन २ मध्ये दिसेल. तिने म्हटले आहे की, ‘मला टेलीविजनवर प्रतिगामी सामग्रीसोबत समस्या आहे. माझे म्हणणे टीव्हीच्या बाबतीत नाही तर, टीव्हीवर फिक्शन शोच्या बाबतीत आहे.’
‘२४’ जवळपास चित्रपटासारखाच आहे. यात संपूर्ण टीम चित्रपटाशी संबंधीत आहेत. मी याला टीव्हीच्या फिक्शन शो सारखे पाहत नाहीय. टीव्हीवर ‘मॉडर्न फॅमिली’ सारख्या कित्येक नवे शो येत आहेत, मात्र मी टीव्ही शोसाठी उत्साहित नाहीय...

Web Title: Not a good thing to do in TV fiction shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.