निसा देवगण युरोप ट्रिपवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 09:56 IST2016-06-16T04:26:01+5:302016-06-16T09:56:01+5:30
अजय देवगण आणि काजोल हे सध्या युरोप टूरवर गेले आहेत. सध्या त्यांच्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या असल्याने त्यांनी हा प्लॅन ...
.jpg)
निसा देवगण युरोप ट्रिपवर!
जय देवगण आणि काजोल हे सध्या युरोप टूरवर गेले आहेत. सध्या त्यांच्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या असल्याने त्यांनी हा प्लॅन ठरवल्याचे कळते. युग आणि निसा यांच्यासोबत युरोप फिरण्याची मजाच काही और आहे, असे अजय-काजोल सांगतात.
ते सध्या लंडनमध्ये असून जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत घालवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. सध्या अजय देवगण हा ‘शिवाय ’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.
ते सध्या लंडनमध्ये असून जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत घालवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. सध्या अजय देवगण हा ‘शिवाय ’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.