बॉलीवुड अॅक्ट्रेस त्यांच्या न्यु ट्रेंडी लुक मुळे लगेचच हाईलाईट होतात अन प्रकाशझोतात येतात. परिणीती चोप्राने ...
परिणीतीचा न्यु स्टनिंग लुक
/> बॉलीवुड अॅक्ट्रेस त्यांच्या न्यु ट्रेंडी लुक मुळे लगेचच हाईलाईट होतात अन प्रकाशझोतात येतात. परिणीती चोप्राने देखील असाच मेकओवर करुन एकदम हटके स्टनिंग लुकमध्ये ती सध्या दिसत आहे. लाँग स्कर्ट, जॅकेट घालुन तिने नाकात गोल रिंग घातली आहे. ब्लॅक कलरची टिकली लावली असुन तोंडात स्ट्रॉ घालुन एकदम किलर नजरेने ती समोर पाहत आहे. परिणीतीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.