‘त्रिशुलरूपी’ शिवायचा न्यू लूक आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 10:01 IST2016-05-22T04:29:49+5:302016-05-22T10:01:45+5:30

 अजय देवगणचा बहुचर्चित ‘शिवाय’ चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच आऊट झाला होता. टीजर आऊट करण्याअगोदर चित्रपटाच्या टीमने अजून एक न्यू ...

New look-out with 'Trishuluparupi' | ‘त्रिशुलरूपी’ शिवायचा न्यू लूक आऊट !

‘त्रिशुलरूपी’ शिवायचा न्यू लूक आऊट !

 
जय देवगणचा बहुचर्चित ‘शिवाय’ चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच आऊट झाला होता. टीजर आऊट करण्याअगोदर चित्रपटाच्या टीमने अजून एक न्यू लुक आऊट केला आहे. या नवीन पोस्टरमध्ये एका हातात त्रिशुल धरलेले दिसत आहे.

निळ्या आणि पांढºया रंगाच्या शेडमध्ये हा फोटो आहे. एखादे पेंटिंग असल्याचा फील आपल्याला ते देत आहे. अजयने हा फोटो टिवटरवर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘धीस दिवाली, शिवाय विल ट्रान्सफॉर्म, प्रोटेक्ट अ‍ॅण्ड डिस्ट्रॉय.

टीजर पोस्टर वन डे टू गो.’ चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे. यात अजय देवगण आणि सायेशा सेहगल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

creative image banner

Web Title: New look-out with 'Trishuluparupi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.