​‘ढिशूम’चा न्यू डायलॉग प्रमो पाहाच ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 20:52 IST2016-07-18T15:01:24+5:302016-07-18T20:52:56+5:30

जॉन अब्राहम आणि वरूण धवन यांच्या ‘ढिशूम’ या चित्रपटाचा नवा डायलॉग प्रमो आज रिलीज झाला. नरगिस फखरी या प्रमोमध्ये ...

New Dialogue Promo View of 'Dhashoom' | ​‘ढिशूम’चा न्यू डायलॉग प्रमो पाहाच ..

​‘ढिशूम’चा न्यू डायलॉग प्रमो पाहाच ..

न अब्राहम आणि वरूण धवन यांच्या ‘ढिशूम’ या चित्रपटाचा नवा डायलॉग प्रमो आज रिलीज झाला. नरगिस फखरी या प्रमोमध्ये सीझलिंग हॉट अवतारात दिसत आहे. जॉन व वरूण हे दोघेही पोलिस अधिकारी अपहरण झालेल्या भारतीय क्रिकेट टीमच्या कॅप्टनचा शोध घेत असतात. चौकशी करायला ते नगगिसकडे येतात आणि नॉटी वरूण नरगिसचा हॉट अवतार पाहून अक्षरश: खल्लास होतो, असा हा प्रमो आहे. तेव्हा तुम्हीही बघा तर!!

  

Web Title: New Dialogue Promo View of 'Dhashoom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.