नेहा धुपियाचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-17T04:43:25+5:302018-06-27T19:59:41+5:30

नेहा धुपियाने १९९४ साली मल्याळम चित्रपट 'मिन्नारम'मधून पदार्पण केले. क्या कूल है हम, शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला, चुप चुप के, सिंग इज किंग, कयामत: सिटी अंडर थ्रेट अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये ‘नो फिल्टर नेहा’ या शोची नेहा धुपियाने पॉडकॉस्टवर सुरुवात केली होती.

Neha Dhupia's glamorous version | नेहा धुपियाचा ग्लॅमरस अंदाज

नेहा धुपियाचा ग्लॅमरस अंदाज

हा धुपियाने १९९४ साली मल्याळम चित्रपट 'मिन्नारम'मधून पदार्पण केले. क्या कूल है हम, शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला, चुप चुप के, सिंग इज किंग, कयामत: सिटी अंडर थ्रेट अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये ‘नो फिल्टर नेहा’ या शोची नेहा धुपियाने पॉडकॉस्टवर सुरुवात केली होती.
नेहा धुपियाने १९९४ साली मल्याळम चित्रपट 'मिन्नारम'मधून पदार्पण केले. क्या कूल है हम, शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला, चुप चुप के, सिंग इज किंग, कयामत: सिटी अंडर थ्रेट अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये ‘नो फिल्टर नेहा’ या शोची नेहा धुपियाने पॉडकॉस्टवर सुरुवात केली होती.

Web Title: Neha Dhupia's glamorous version

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.