नताशा अन् माझं नातं खासगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 13:12 IST2016-07-14T07:16:24+5:302016-07-14T13:12:33+5:30
वरूण धवन सध्या भलताच फॉर्मात आहे. त्याचा ‘दिलवाले’ नंतर ‘ढिशूम’ हा बिगबजेट चित्रपट येतोय. त्यात त्याचे ‘जानेमन आह’ हे ...
.jpg)
नताशा अन् माझं नातं खासगी
रूण धवन सध्या भलताच फॉर्मात आहे. त्याचा ‘दिलवाले’ नंतर ‘ढिशूम’ हा बिगबजेट चित्रपट येतोय. त्यात त्याचे ‘जानेमन आह’ हे परिणीती चोप्रा सोबतचे गाणे खुपच लोकप्रिय होत आहे. रोहित धवन दिग्दर्शित ‘ढिशूम’ चित्रपट २९ जुलैला रिलीज होणार आहे.
एका मुलाखतीदरम्यान त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना वरूण म्हणाला,‘ नताशासोबतचे माझे नाते फारच खासगी आहे. मला त्याविषयी बोललेलं आवडत नाही. कुणालाही त्याविषयी काही शेअर केलेलं मला आवडत नाही. इतर जोड्यांप्रमाणे माझ्या नातेसंबंधांबद्दल बोलणे विशेष करून मीडियात मला फारच अपमानास्पद वाटते.’
![natasha]()