‘बेगम जान’ मध्ये नसीरूद्दीन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 15:56 IST2016-06-02T10:26:59+5:302016-06-02T15:56:59+5:30
महेश आणि मुकेश भट्ट यांचा ‘बेगम जान’ चित्रपटात विद्या बालन असणार आहे. नसीरूद्दीन शाह हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार ...

‘बेगम जान’ मध्ये नसीरूद्दीन...
हेश आणि मुकेश भट्ट यांचा ‘बेगम जान’ चित्रपटात विद्या बालन असणार आहे. नसीरूद्दीन शाह हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळते आहे. याअगोदर या टीमसोबत त्याने नाजायझ, सर हे चित्रपट साकारले आहेत. मुकेश भट्ट म्हणतात, ‘आत्तापर्यंत एकत्र खुप काम केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा नसीरूद्दीनसोबत काम करताना फारच मस्त वाटतंय.’