नर्गिसला वाटतो एकटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 13:44 IST2016-09-23T08:14:57+5:302016-09-23T13:44:57+5:30

नर्गिस फाखरीचा  ‘बँजो’ चित्रपट थिएटर्समध्ये आला आहे. अलीकडेच काही बॉलिवूड चित्रपटही नर्गिस ही दिसली होती. परंतु, तरीही तिचे बॉलिवूडमध्ये ...

Nargis sees loneliness | नर्गिसला वाटतो एकटेपणा

नर्गिसला वाटतो एकटेपणा


/>नर्गिस फाखरीचा  ‘बँजो’ चित्रपट थिएटर्समध्ये आला आहे. अलीकडेच काही बॉलिवूड चित्रपटही नर्गिस ही दिसली होती. परंतु, तरीही तिचे बॉलिवूडमध्ये फार कमी मित्र आहेत. बॉलिवूडमध्ये आजही मला एकटेपणा वाटत असल्याचे तिने स्वत : मान्य केले आहे.  परंतु, ‘रॉकस्टार’ चित्रपटात चीफ असिस्टेंट राहीलेली सुनैना ही तिची चांगली मैत्रीण आहे. सुनैना ही मला चांगल्याप्रकारे समजून घेते व प्रत्येक प्रसंगी ती माझ्याकडे लक्ष देत असल्याचेही नर्गिस म्हणते. नर्गिस आजाही पडली तेव्हाही सुनैनाने तिला मदत केली होती. मुंबई व बॉलिवूडचे जग समजण्यासाठी नर्गिसला सुनैनाने मदत केलेली आहे. चित्रपट शुटींगदरम्यान ढाब्यावरील जेवण सुनैनासोबत करताना खूप एन्जॉय केल्याचेही नर्गिसने सांगितले.
 

Web Title: Nargis sees loneliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.