नर्गिस म्हणतेय,‘ ओये...ओये...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 09:06 IST2016-04-23T03:36:29+5:302016-04-23T09:06:29+5:30
८० च्या दशकातील ‘त्रिदेव’ चित्रपटातील सर्वांत हॉट आणि मनोरंजन करणाºया गाण्यांपैकी एक असे गाणे ‘ओये...ओये...’. त्यावेळी त्या गाण्याने तुफान धूम केली होती.

नर्गिस म्हणतेय,‘ ओये...ओये...’
० च्या दशकातील ‘त्रिदेव’ चित्रपटातील सर्वांत हॉट आणि मनोरंजन करणाºया गाण्यांपैकी एक असे गाणे ‘ओये...ओये...’. त्यावेळी त्या गाण्याने तुफान धूम केली होती. तशीच धूम आजही नर्गिस फाखरीमुळे अनुभवायला मिळाली.
मुळ गाणे हे संगीता बिजलानीवर चित्रीत करण्यात आले आहे. ज्यात ती नसिरूद्दीन शाहसाठी म्हणत असते. त्याच गाण्यासाठी नर्गिसने संगीताच्या जागेवर हे गाणे इमरान हाश्मी साठी सादर केले आहे. ती तिच्या स्वत:च्या ढंगात हे गाणे सादर करते.
यात ती अतिशय हॉट, सेक्सी दिसते आहे. हे गाणे पाहिल्यानंतर तुम्हाला जुन्या गाण्याची आठवण नक्कीच होईल. सिग्नेचर स्टेप्स नव्या गाण्यातही तशाच ठेवल्या आहेत.
टोनी डिसूजा दिग्दर्शित ‘अजहर’ चित्रपट १३ मे रोजी रिलीज होणार असून इमरान हाश्मी, नर्गिस फाखरी, प्राची देसाई, लारा दत्ता आणि गौतम गुलाटी हे देखील असतील.
">http://