‘कमबॅक’ ची माझी व्याख्या वेगळी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 16:23 IST2016-09-01T10:53:00+5:302016-09-01T16:23:00+5:30
अनेक ‘बी टाऊन’चे कलाकार असे असतात ज्यांना काही कारणांमुळे त्यांच्या बॉलीवूडमधील करिअरला स्वल्पविराम द्यावा लागतो. काही काळानंतर मग ते ...

‘कमबॅक’ ची माझी व्याख्या वेगळी!
नेक ‘बी टाऊन’चे कलाकार असे असतात ज्यांना काही कारणांमुळे त्यांच्या बॉलीवूडमधील करिअरला स्वल्पविराम द्यावा लागतो. काही काळानंतर मग ते पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवतात. पण, पुन्हा परत येण्याचा अर्थ हा ‘कमबॅक’ असा गृहित धरला जातो.
मात्र, कमबॅक करण्याची ही नवी व्याख्या ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला मान्य नाही. ती म्हणते,‘ काही वर्षांनंतर एखाद्या कलाकाराने पुन्हा बॉलीवूडमध्ये आगमन केल्यास त्याला कमबॅक म्हणणे ही संकल्पना मला मान्य नाही.
माझ्याबद्दल तरी ते मला योग्य वाटत नाही. कारण, मी माझ्या चाहत्यांना सोडून कुठेही गेले नाही. मी नेहमीच टीव्ही शोज, सीरियल्स यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबतच राहिले. त्यामुळे मला कमबॅकचा हा अर्थ उलगडत नाही.’