पुढील वर्षी मिकाचे ‘शुभमंगल’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:37 IST2016-05-25T10:07:50+5:302016-05-25T15:37:50+5:30
प्रसिद्ध गायक आणि पॉपचा किंग मिका सिंग याने त्याच्या खास अंदाजात टीव्ही शो ‘सारेगामापा’ वर सांगितले की, ‘तो पुढील ...
.jpg)
पुढील वर्षी मिकाचे ‘शुभमंगल’?
्रसिद्ध गायक आणि पॉपचा किंग मिका सिंग याने त्याच्या खास अंदाजात टीव्ही शो ‘सारेगामापा’ वर सांगितले की, ‘तो पुढील वर्षी लग्नाच्या गोड बंधनात अडकणार आहे.
योग्य वेळ आता आली असून लवकरच तुमच्यासमोर जोडीने येईन असे आश्वासनही त्याने त्याच्या चाहत्यांना दिले.’ वेल, मिका तू तर फारच फास्ट आहेस.. सारेगामापा या शोवर सध्या ‘वेडिंग स्पेशल एपिसोड’ सुरू असून सर्व स्पर्धक त्यांच्या लग्नाचे किस्से सांगत होते.
त्यावेळी मिकालाही वाटले की, आपणही आता सर्वांना ही बातमी देऊन खुश करावे. बरं, आता या बातमीने तरूणींना कितपत आनंद झालाय हे माहित नाही.