आठवणीतील बॉलिवूड सोशल वेबसाइटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:03 IST2016-01-16T01:18:59+5:302016-02-06T12:03:05+5:30

बॉलिवूडमध्ये दररोज काही ना काही होतच असते. दररोज सेलिब्रेटींची नवी-नवी चित्रे झळकतच असतात. मात्र जुण्या फोटोंची आठवणही करून देणारे ...

In the memorable Bollywood social website | आठवणीतील बॉलिवूड सोशल वेबसाइटवर

आठवणीतील बॉलिवूड सोशल वेबसाइटवर

लिवूडमध्ये दररोज काही ना काही होतच असते. दररोज सेलिब्रेटींची नवी-नवी चित्रे झळकतच असतात. मात्र जुण्या फोटोंची आठवणही करून देणारे क्षणही ओघानेच येतात. अनेक सिनेकलावंत सोशल मीडियावर आपले जुणे फोटो टाकून आठवणींना उजाळा देत असतात, असेच काही जुणे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. वरून धवनचा वडिलांसोबतचा लहानपणी व आताचा फोटो, कॅटरिना कैफचा सिनेबिल्झ मॅगझिनच्या कव्हरवर प्रसिद्ध झालेला फोटो यासोबतच संजय दत्तच्या प्रोटेस्टसाठी त्यावेळीच्या तरण्या कलावंतांचे एकत्रिकरण हे दुर्मिळ फोटो केवळ सीएनएक्सच्या वाचकांसाठी...

Web Title: In the memorable Bollywood social website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.