सेटवर चाहत्यांच्या भेटीगाठी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 14:00 IST2016-10-06T08:30:48+5:302016-10-06T14:00:48+5:30
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. त्यामुळे जगभरात कुठेही शूटींग असो, चाहत्यांची ...
.jpg)
सेटवर चाहत्यांच्या भेटीगाठी...
ब लिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. त्यामुळे जगभरात कुठेही शूटींग असो, चाहत्यांची गर्दी ही ठरलेली. मग काय? फोटो, सेल्फी तो बनती ही है...
अलीकडे शाहरूख व अनुष्का दोघे लिसबॉनमध्ये शूटींग करत असताना, चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. शिवाय सोबत फोटो व सेल्फी घेण्याची विनंतीही केली. चाहत्यांची ही गोड विनंती कोण बरे नाकारणार? मग काय.. शाहरूख व अनुष्का दोघांनीही शूटींग थांबवून या चाहत्यांसोबत फोटोसेशन केले.
![shahrukh khan with fan]()
![anushka sharma]()