लग्नामुळे मॅक्स दु:खी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 00:52 IST2016-03-05T07:52:26+5:302016-03-05T00:52:26+5:30
उर्मिला मातोंडकर हिच्या लग्नाने संपूर्ण बॉलीवूड खुश आहे. अनेकांकडून तिला लग्नाच्या शुभेच्छा मिळाल्या. पण एक कोणी असे आहे की, ...

लग्नामुळे मॅक्स दु:खी?
र्मिला मातोंडकर हिच्या लग्नाने संपूर्ण बॉलीवूड खुश आहे. अनेकांकडून तिला लग्नाच्या शुभेच्छा मिळाल्या. पण एक कोणी असे आहे की, तिच्या लग्नामुळे खुश नाही. आता असे कोण आहे ज्याला तिच्या लग्नाचे दु:ख झालेय. तर तो तिचा कुत्रा, मॅक्स. तिच्या लग्नाच्या दिवशी तिला कोणीच बाहेर फिरायला घेऊन गेले नाही. असे वाटतेय की, नवविवाहित जोडपे मॅक्ससोबत वेळ घालवेल.