‘मस्तानी दिवानी’ थिरकली परदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 15:05 IST2016-06-15T09:35:09+5:302016-06-15T15:05:09+5:30
२०१५ यावर्षी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात दीपिका पादूकोण ला मस्तानी दिवानी या गाण्यावर थिरकाताना पाहिले असेल.

‘मस्तानी दिवानी’ थिरकली परदेशात
२ १५ यावर्षी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात दीपिका पादूकोण ला मस्तानी दिवानी या गाण्यावर थिरकाताना पाहिले असेल. आणि हे गाण एवढे प्रचलित झाले की ते आजही आपल्या ओठावर आहे. नुकताच याच गाण्यावर पोलंडमधला 'मोहिनी इंडियन डान्स ग्रुप' थिरकताना दिसला... आणि या ग्रुपनं अनेक प्रेक्षकांचं मनही जिंकलं.