‘मनमर्जियाँ’ स्टार्ट्स रोलिंग अ‍ॅट शिमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 00:18 IST2016-02-20T06:18:10+5:302016-02-20T00:18:01+5:30

लाईट..कॅमेरा...अ‍ॅक्शन...असा आवाज सध्या ‘मनमर्जियाँ’ च्या सेटवर घुमत आहे. अभिनेता आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर या दोघांनी एकत्र ‘दम लगा ...

'Manmargia' starts rolling at Shimla | ‘मनमर्जियाँ’ स्टार्ट्स रोलिंग अ‍ॅट शिमला

‘मनमर्जियाँ’ स्टार्ट्स रोलिंग अ‍ॅट शिमला

ईट..कॅमेरा...अ‍ॅक्शन...असा आवाज सध्या ‘मनमर्जियाँ’ च्या सेटवर घुमत आहे. अभिनेता आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर या दोघांनी एकत्र ‘दम लगा के हैशा’ चित्रपटात काम केले होते. आता त्यांनी त्यांच्या आगामी ‘मनमर्जियाँ’ साठी शूटिंग सुरू केले आहे. 

त्याने ट्विटरवर पोस्ट केले आहे की,‘ बिअर्डाे अ‍ॅण्ड द विअर्डाे! दॅट्स द कॅरेक्टर आॅफ भूमी इन धीस फिल्म. अहम. रोल द कॅम. मॉल रोड, शिमला.’ तसेच भूमीनेही टिवटरवर पोस्ट केले आहे,‘ ये...टू न्यू स्टार्ट्स...विथ माय डायरेक्टर साहब..समीरशर्मा...’ पंजाबी लूकमध्ये ते दोघेही दिसणार असून ते पंजाबी भाषा शिकत आहेत.