सुहाना विद गर्लफ्रेन्ड्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 19:18 IST2016-03-28T02:18:49+5:302016-03-27T19:18:49+5:30
ओएमजी!!! भलता सलता अर्थ काढू नका. शाहरूखची मुलगी सुहाना खान हिचा बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे. सुहाना ...

सुहाना विद गर्लफ्रेन्ड्स?
ओ मजी!!! भलता सलता अर्थ काढू नका. शाहरूखची मुलगी सुहाना खान हिचा बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे. सुहाना हिनेच इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी एन्जॉय केल्यानंतर सुहाना जाम थकली आणि तिथेच लोळली. तिचा हा स्लीपिंग ब्युटीच्या अंदाजातील हा फोटो काही क्षणात व्हायरल झाला. यात सुहाना अतिशय हॉट दिसते आहे. सुहाना...चल ने दो...आखिर स्टार किड्स भी किसी सेलिब्रिटी से कम नही...है ना???