अजूनही एकत्रच लव्हबर्ड्स....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 10:39 IST2016-05-13T05:06:24+5:302016-05-13T10:39:37+5:30

मोरोक्को येथे रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे सध्या ‘जेजे’ म्हणजे जग्गा जासूस चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. तुम्ही जर त्या दोघांना सेटवर पाहिलंत तर तुम्हाला वाटणार नाही की, ते दोघे एकमेकांशी बोलतही नसतील...

Lovebirds still together ....! | अजूनही एकत्रच लव्हबर्ड्स....!

अजूनही एकत्रच लव्हबर्ड्स....!

 
ोरोक्को येथे रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे सध्या ‘जेजे’ म्हणजे जग्गा जासूस चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. तुम्ही जर त्या दोघांना सेटवर पाहिलंत तर तुम्हाला वाटणार नाही की, ते दोघे एकमेकांशी बोलतही नसतील...

त्यांनी चित्रपटातील एक गाणे अतिशय लिलया शूट करून घेतले. सेटवर दिग्दर्शकांसह सर्वांना टेंन्शन होते की, ते कसे रिअ‍ॅक्ट करतील? पण, नाही तसे काहीच घडले नाही. ते गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. पण, जेव्हापासून ते जग्गा जासूससाठी शूटिंग करत आहेत तेव्हापासून त्यांच्यातील दुरावा वाढला आहे.

एका डान्स सिक्वेन्ससाठी त्यांनी नुकतेच शूटिंग केले. हा चित्रपट दोघांच्याही करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचा असून याचवर्षी कॅटचा ‘बार बार देखो’ देखील रिलीज होणार आहे. तसेच रणबीरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ रिलीज होईल.




Web Title: Lovebirds still together ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.