‘बेफिक्रा’ च्या फर्स्ट लुकमधून झळकतेय दिशा-टायगरचे प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 15:27 IST2016-06-16T09:57:04+5:302016-06-16T15:27:04+5:30

 टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांनी पॅरिसमध्ये ‘बेफिक्रा’ च्या एका गाण्यासाठी शूटींग केले. हे ट्रॅक मीत ब्रॉस यांनी संगीतबद्ध ...

The love of direction-Tiger, appearing through the first look of 'Behifra'! | ‘बेफिक्रा’ च्या फर्स्ट लुकमधून झळकतेय दिशा-टायगरचे प्रेम!

‘बेफिक्रा’ च्या फर्स्ट लुकमधून झळकतेय दिशा-टायगरचे प्रेम!

 
ायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांनी पॅरिसमध्ये ‘बेफिक्रा’ च्या एका गाण्यासाठी शूटींग केले. हे ट्रॅक मीत ब्रॉस यांनी संगीतबद्ध केले आहे. टायगर श्रॉफने नुकतेच हा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हाईट लव्ह! त्यांचे प्रेम या फ ोटोतुन दिसते आहे. एक वर्षांपासून ते एकमेकांना डेटवर नेत आहेत. दिशा लवकरच बॉलीवूडमध्ये ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ मधून डेब्यू करणार आहे. 

befikra

Web Title: The love of direction-Tiger, appearing through the first look of 'Behifra'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.