झोपेतून उठल्यानंतर कशा दिसतात बॉलिवूडच्या सौंदर्यवती, पाहा PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 11:40 IST2019-11-18T11:38:43+5:302019-11-18T11:40:32+5:30
त्यांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते. मात्र यावेळी पाहणार आहोत.

झोपेतून उठल्यानंतर कशा दिसतात बॉलिवूडच्या सौंदर्यवती, पाहा PHOTOS
बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे आपण विवध अंदाजातील फोटो पाहतो. अभिनेत्रींचे सध्या नो मेकअपल लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. या फोटोत मेकअपमध्ये नसल्या तरी सुंदर दिसतात. त्यामुळे त्यांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते. मात्र यावेळी पाहणार आहोत.
झोपेतून उठल्यानंतरचा त्यांचा लूक कसा असतो. अनेक अभिनेत्री विनामेकअप समोर यायला घाबरत नाही. बिनधास्तपणे त्याचे काही निवांत क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. तसेच काही अभिनेत्रींचा मॉर्निंग सेल्फी आपण नेहमी पाहातो.
झोपेतून उठल्याने या अभिनेत्रींचा खरा लूक त्यांनीच कॅमे-यात कैद केलेले आहेत.
या सौंदर्यवतींचा खरे रुप त्यांना दाखवायचे होते. ऑनस्क्रीन लूक पेक्षा ऑफस्क्रीन लूक ही अभिनेत्रींच्या चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत.