​पाहा : रणवीरचा swiss trip album

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 20:55 IST2016-08-16T15:20:44+5:302016-08-16T20:55:47+5:30

पॅरिसमधले  ‘बेफिक्रे’चे शूटींग संपवल्यानंतर रणवीर सिंह सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे. पॅरिसमधले शूटींग शेड्यूल संपले अन् रणवीर थेट ...

Look: Ranveer's swiss trip album | ​पाहा : रणवीरचा swiss trip album

​पाहा : रणवीरचा swiss trip album

रिसमधले  ‘बेफिक्रे’चे शूटींग संपवल्यानंतर रणवीर सिंह सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे. पॅरिसमधले शूटींग शेड्यूल संपले अन् रणवीर थेट स्वित्झर्लंडच्या सफरीवर निघाला. याठिकाणी धम्माल मस्ती करतानाच्या रणवीरच्या फोटोंचा अल्बम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.



स्वित्झर्लंडची पारंपरिक वाद्ये वाजवण्यापासून तर  पॅराग्लाईडिंग, स्कायड्रायव्हिंग यासारख्या अनेक अ‍ॅडव्हेंचेरस गेम्सचा आनंद घेण्यापर्यंत असे काय काय रणवीरने याठिकाणी केले.



स्वित्झर्लंडमध्ये किंगखान शाहरूखबद्दलचे प्रेम व्यक्त करायलाही तो विसरला नाही.शाहरूख खान आणि जुही चावला यांच्या ‘डर’ या चित्रपटरातील ‘तू मेरे सामने..’ हे गाणे रिक्रीएट करताना म्हणजेच या गाण्यावर थिरकतांना याठिकाणी तो दिसला.



स्विसमधील अनेक नयनरम्स ठिकाणांना रणीवरने भेट दिली.



याठिकाणी रणवीर जलक्रिडेचाही आनंद घेताना दिसला.



 स्वित्झर्लंडमध्ये दिग्दर्शक यशराज चोप्रा यांचा पुतळा पाहून तर रणवीरचा ऊर अभिमानाने भरून आला. 
 

Web Title: Look: Ranveer's swiss trip album

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.