आॅरेंज कलरच्या ट्रॅकसूटमध्ये पहा जॅकलीन फर्नांडिसचा अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-15T11:46:25+5:302018-06-27T20:12:41+5:30
बॉलिवूडमध्ये फॅशनसाठी ओळखल्या जाणाºया ज्या अभिनेत्री आहेत, त्यापैकीच एक नाव जॅकलीन फर्नांडिसचे आहे. जॅकलीनचा फॅशन सेंस जबरदस्त असून, ती नेहमीच तिच्या ड्रेसवरून चर्चेत राहत असते. श्रीलंकन ब्यूटि म्हणून ओळखली जाणारी जॅकलीन नुकतीच आॅरेंज कलरच्या नाइटसूटमध्ये बघावयास मिळाली. या सूटमध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा होता.

आॅरेंज कलरच्या ट्रॅकसूटमध्ये पहा जॅकलीन फर्नांडिसचा अंदाज!
ब लिवूडमध्ये फॅशनसाठी ओळखल्या जाणाºया ज्या अभिनेत्री आहेत, त्यापैकीच एक नाव जॅकलीन फर्नांडिसचे आहे. जॅकलीनचा फॅशन सेंस जबरदस्त असून, ती नेहमीच तिच्या ड्रेसवरून चर्चेत राहत असते. श्रीलंकन ब्यूटि म्हणून ओळखली जाणारी जॅकलीन नुकतीच आॅरेंज कलरच्या नाइटसूटमध्ये बघावयास मिळाली. या सूटमध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा होता.
सध्या जॅकलीन तिच्या आगामी ‘जुडवा-२’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती विमानतळावर स्पॉट झाली असता, तिचा आॅरेंज नाइटसूट चर्चेत आहे.
![]()
सध्या जॅकलीन तिच्या आगामी ‘जुडवा-२’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती विमानतळावर स्पॉट झाली असता, तिचा आॅरेंज नाइटसूट चर्चेत आहे.