पाहा : ‘ग्रेट ग्रँड मस्ती’चे न्यू साँग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 21:53 IST2016-07-05T16:23:56+5:302016-07-05T21:53:56+5:30
आज ‘ग्रेट ग्रँड मस्ती’चे नवे साँग रिलीज करण्यात आले. ‘I Wanna Tera Ishq’ असे बोल असलेले हे गाणे रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासह उर्वशी रोटेला यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

पाहा : ‘ग्रेट ग्रँड मस्ती’चे न्यू साँग
‘ डता पंजाब’प्रमाणेच ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची सेन्सॉर कॉपी लीक झाल्याची बातमी आजच आम्ही तुम्हाला दिली. चित्रपट रिलीज व्हायला पंधरा दिवस बाकी असताना ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ लीक होणे, खरे तर मेकर्ससाठी ही धक्कादायक बातमी आहे. पण ‘ग्रेट ग्रँड मस्ती’चे मेकर्स काहीही झालेच नसल्याच्या थाटात वावरत आहे. त्यामुळेच आज ‘ग्रेट ग्रँड मस्ती’चे नवे साँग रिलीज करण्यात आले. ‘I Wanna Tera Ishq’ असे बोल असलेले हे गाणे रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासह उर्वशी रोटेला यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. उर्वशी तिन्ही हिरोंना रिझवत असलेली यात दिसते आहे. तेव्हा तुम्ही पाहायलाच हवे...