पाहा : ‘फीवर’चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 17:15 IST2016-06-14T11:45:11+5:302016-06-14T17:15:11+5:30
बॉलिवूड अभिनेत्री राजीव खंडेलवाल आणि अभिनेत्री गौहर खान याचा ‘फीवर’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. सेक्स, थ्रीलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आज मंगळवारी रिलीज झाला.

पाहा : ‘फीवर’चा ट्रेलर
ब लिवूड अभिनेत्री राजीव खंडेलवाल आणि अभिनेत्री गौहर खान याचा ‘फीवर’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. सेक्स, थ्रीलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आज मंगळवारी रिलीज झाला. ट्रेलर पाहून तरी हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर धमाका करणार असे वाटतेय. गौहर खानचे अनेक बोल्ड सीन यात पाहायला मिळणार असून राजीवचा बोल्ड रोमान्सही प्रथमच पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाचा बहुतेक भाग स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य वातावरणात शूट झालायं. उर्वरित चित्रपट १७ देशांच्या विविध शहरांमध्ये शूट होत आहे. येत्या २२ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.