​ पाहा... ‘डान्स लाइक गोविंदा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 20:25 IST2016-05-13T14:55:38+5:302016-05-13T20:25:38+5:30

बॉलिवूडचा डान्सिंग किंग गोविंदा पुन्हा एकदा आपल्या ‘गोविंदा स्टाईल’सह परतला आहे. होय, पंजाबी सिंगर जस्सी सिद्धू याच्या नव्या म्युझिक व्हिडिओमध्ये गोविंदाचा सरप्राईजिंग डान्स पाहायला मिळणार आहे.

Look ... Dance 'Govinda' | ​ पाहा... ‘डान्स लाइक गोविंदा’

​ पाहा... ‘डान्स लाइक गोविंदा’

्वदच्या दशकात गोविंदाच्या डान्सने तरूणाई अक्षरश: वेडी झाली  होती. त्याची आगळी-वेगळी डान्सिंग स्टाईल ‘गोविंदा स्टाईल’नावानेच ओळखली गेली आणि लोकांना ती प्रचंड भावलीही. आता बॉलिवूडचा डान्सिंग किंग गोविंदा पुन्हा एकदा आपल्या ‘गोविंदा स्टाईल’सह परतला आहे. होय, पंजाबी सिंगर जस्सी सिद्धू याच्या नव्या म्युझिक व्हिडिओमध्ये गोविंदाचा सरप्राईजिंग डान्स पाहायला मिळणार आहे. ‘डान्स लाइक गोविंदा’ असे शिर्षक असलेले या व्हिडिओतील गाणे गोविंदाला समर्पित करण्यात आले आहे. तेव्हा बघूया तर..गोविंदा स्टाईल...!!

Web Title: Look ... Dance 'Govinda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.