पाहा, ‘अझहर’चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:53 IST2016-03-31T23:57:43+5:302016-04-01T21:53:46+5:30
मोशन पोस्टरने ‘अझहर’ या चित्रपटाबाबतची उत्सूकता वाढवली असतानाच आज शुक्रवारी या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला.

पाहा, ‘अझहर’चा ट्रेलर
ोशन पोस्टरने ‘अझहर’ या चित्रपटाबाबतची उत्सूकता वाढवली असतानाच आज शुक्रवारी या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला. अभिनेता इमरान हाश्मी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे.. या चित्रपटाबाबतच्या लहानमोठ्या खबरा इमरान टिष्ट्वटरवरून देत असतो. आज गुरुवारी या चित्रपटाचे टीझर पोस्टर जारी करण्यात आलयं. क्रिकेटपटू अझहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलेल्या या बायोपिकसाठी इमरान जीवतोड मेहनत घेतोय. इमरानशिवाय या चित्रपटात प्राची देसाई, नरगिस फाकरी, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि गौतम गुलाटी यांच्याही भूमिका आहेत. एकता कपूरच्या ‘बालाजी टेलिफिल्म’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटासाठी इमरानने खुद्द अझहरूद्दीनकडून क्रिकेटचे धडे घेतले. तर पाहून या चित्रपटाचा ट्रेलर...
....................................
बघा, ‘अझहर’चे टीझर पोस्टर
अभिनेता इमरान हाश्मी याचा आगामी चित्रपट ‘अझहर’ने सर्वांचीच उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटाबाबतच्या लहानमोठ्या खबरा इमरान टिष्ट्वटरवरून देत असतो. आज गुरुवारी या चित्रपटाचे टीझर पोस्टर जारी करण्यात आलयं. क्रिकेटपटू अझहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलेल्या या बायोपिकसाठी इमरान जीवतोड मेहनत घेतोय. ‘अझहर’चा टीझर पाहिला की याचा अंदाज येतो. आज वर्ल्डकप टी-२० सेमीफायनलमध्ये भारत विरूद्ध वेस्टइंडिज असा मुकाबला रंगणार आहे. या मॅचने भारतीयांना क्रिकेट ज्वर चढला आहे. हीच संधी कॅश करून ‘अझहर’चे पोस्टर जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी टीझर पोस्टर रिलीज करण्यात आले. तेव्हा बघूया...