‘बार बार देखो’ फर्स्ट लुक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 11:10 IST2016-04-21T05:40:42+5:302016-04-21T11:10:42+5:30

 ‘बार बार देखो’ ची शूटिंग सुरू झाली आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्याबद्दल सुरू झाली. ...

'Look Again' First Look Out | ‘बार बार देखो’ फर्स्ट लुक आऊट

‘बार बार देखो’ फर्स्ट लुक आऊट

 
बार बार देखो’ ची शूटिंग सुरू झाली आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्याबद्दल सुरू झाली. १८ ते ६० या वय वर्ष गटातील व्यक्तींबद्दल काय घडते ? याविषयी हा चित्रपट आहे.

निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला असून सातत्याने आता चित्रपटातील अनेक फोटोज लीक होतील. ते दोघे प्रथमच एकमेकांसोबत काम करत असून त्यांची केमिस्ट्री मात्र लाजवाब आहे. चित्रपटातून लीक झालेला फोटो हा बीचवरील एका लोकेशनचा आहे.

सिद्धार्थने हा फर्स्ट लुक टिवटरवर पोस्ट केला आहे. दिग्दर्शक नित्या मेहरा आणि निर्माता रितेश सिधवानी यांच्या या चित्रपटात करण जोहर आणि फरहान अख्तर असतील. चित्रपट ९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. खरंतर हा फर्स्ट लुक पाहिल्यानंतर आता चित्रपटाचे पोस्टर केव्हा येते असे झाले आहे.

baar baar dekho

baar baar dekho

Web Title: 'Look Again' First Look Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.