दीपिका पदुकोन हिने 'लिव लव लाफ' ही एनजीओ सुरू केली आहे. त्याच्या उद््घाटनानिमित्त मानसिक ...
'लिव लव लाफ'दीपिका पदुकोन हिने 'लिव लव लाफ' ही एनजीओ सुरू केली आहे.
/> दीपिका पदुकोन हिने 'लिव लव लाफ' ही एनजीओ सुरू केली आहे. त्याच्या उद््घाटनानिमित्त मानसिक स्वास्थ्य सुधारण्याच्या गरजेवर भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद््घाटन केले. ती म्हणते,' सध्याच्या जगात अशा संस्थांची खुप गरज आहे. जगणे, प्रेम करणे आणि हसणे हे खूपच गरजेचे आहे. हेच जीवन आहे.
Web Title: 'Live Love Laugh', Deepika Padukone has launched 'Live Love Laugh' NGO.