लिसा म्हणते,‘ एकमेकांचा पाठिंबा महत्त्वाचा ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 16:54 IST2016-07-28T11:24:54+5:302016-07-28T16:54:54+5:30

 लिसा हेडन हिने ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांच्यासोबत काम केले आहे. ती म्हणते,‘मला प्रियांका चोप्रा ...

Lisa says, 'one another's support is important' | लिसा म्हणते,‘ एकमेकांचा पाठिंबा महत्त्वाचा ’

लिसा म्हणते,‘ एकमेकांचा पाठिंबा महत्त्वाचा ’

 
िसा हेडन हिने ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांच्यासोबत काम केले आहे. ती म्हणते,‘मला प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल.

मला माहिती आहे की, बॉलीवूडमधील ट्रेंड चेंज होत आहे, ही एक चांगली बाब आहे. एकमेकांना पाठिंबा देणे ही आता काळाची गरज बनली आहे. दुसºयांना कमी लेखणाºया व्यक्तींचे प्रमाण आता कमी होत आहे.’ लिसा करण जोहरच्या आगामी चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या रूपात दिसणार आहे. ती एका शो च्या परीक्षकपदी विराजमान आहे. 

Web Title: Lisa says, 'one another's support is important'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.