लिसा हेडन ‘Harper's Bazaar’ कव्हरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 19:04 IST2016-06-02T13:34:36+5:302016-06-02T19:04:36+5:30
Harper's Bazaar (India) च्या कव्हरवरील लिसा हेडन बघायलाच हवी. या महिन्याच्या हार्परच्या मुखपृष्ठावर लिसा झळकली आहे.
_June_2016(1).jpg)
लिसा हेडन ‘Harper's Bazaar’ कव्हरवर
‘ ाऊसफुल ३’बद्दल लिसा हेडन प्रचंड उत्सूक आहे. तिचा हा चित्रपट उद्या ३ जूनला प्रदर्शित होतोयं. या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, ते बघूच. पण तत्पूर्वी Harper's Bazaar (India) च्या कव्हरवरील लिसा बघायलाच हवी. या महिन्याच्या हार्परच्या मुखपृष्ठावर लिसा झळकली आहे. ब्रिकजीत बोस याने ही छबी टीपलेली आहे. यात लिसा कमालीची सुंदर दिसते आहे. सोबत या शूटचा व्हिडिओही आहे. तेव्हा बघा तर..