लिसा हेडन अडकणार लग्नबंधनात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 14:16 IST2016-09-27T08:46:27+5:302016-09-27T14:16:27+5:30
लिसा हेडन तिच्या बोल्ड आणि बेधडक इमेजसाठी ओळखली जाते. अशाच बेधडकपणे तिने लग्नाची खुश खबर दिली आहे. होय! लिसा ...

लिसा हेडन अडकणार लग्नबंधनात!
होय! लिसा लवकरच तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करणार आहे. डिनो लालवनी आणि लिसा गेले वर्षभर ऐकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी आता लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.
लिसाने इन्स्टाग्रामवर दोघांचा एअरपोर्टवर किस करतानाचा फोटो शेअर करून कॅप्शन दिली की, ‘या मुलाशी लग्न करणार आहे.’ लिसा तिच्या रिलेशनशिपबद्दल नेहमीच ओपन राहिलेली आहे. सोशल मीडियावर ती डिनोसोबतचे फोटो वेळोवेळी शेअर करत असते.