लक्ष्मीने कोणत्या अभिनेत्रीचा ड्रेस कॉपी केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:58 IST2016-12-22T16:57:28+5:302016-12-22T16:58:25+5:30
सोमवार रात्री पार पडलेल्या स्टारडस्ट अवॉर्ड्स नाईटमध्ये भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची एक्स-गर्लफ्रेंड आणि साऊथ इंडियन सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अॅक्ट्रेस ...

लक्ष्मीने कोणत्या अभिनेत्रीचा ड्रेस कॉपी केला
स मवार रात्री पार पडलेल्या स्टारडस्ट अवॉर्ड्स नाईटमध्ये भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची एक्स-गर्लफ्रेंड आणि साऊथ इंडियन सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अॅक्ट्रेस लक्ष्मी राय सहभागी झाली होती. ब्लॅक गाऊनमध्ये लक्ष्मीचा हॉट अंदाज बघायला मिळाला. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी तिचा हा लूक फेमस अॅक्ट्रेस तब्बूशी साधर्म्य साधणारा होता. २००८ च्या आईपीएल सामन्यांदरम्यान धोनीसोबतच्या तिच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.
म्हटले होते - धोनीसोबतचे माझे नाते एका डागाप्रमाणे...
तामिळ अभिनेत्री लक्ष्मी रायने केलेल्या महेंद्रसिंग धोनीबाबतच्या वक्तव्याने ती चर्चेत आली होती. लक्ष्मी राय आणि महेंद्रसिंग धोनी यांचे पाच वर्षांपूर्वी अफेअर होते, याबाबतची चर्चा गेल्या काही वर्षांपासून होती. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मी रायने धोनीसोबतच्या अफेअरची कबुलीही दिली होती. मात्र धोनीसोबतचे नाते तुटून खूप वर्ष झाली आहेत, त्यामुळे धोनीसोबतच्या नात्यावरील चर्चांनी आता मला त्रास होतो, असे तिने म्हटले होते.
लक्ष्मी राय म्हणाली होती, धोनीसोबतचं अफेअर माज्यावर एक डाग लागल्यासारखा राहील आणि ही चर्चा माझी पाठ सोडणार नाही. मात्र मला आश्चर्य वाटते की लोक आजही धोनी आणि माज्या अफेअरवर चर्चा करुन थकत नाहीत. टीव्ही चॅनेलवाले आजही आमच्या अफेअरच्या गोष्टी उकरुन काढतात. मला भीती वाटते की टीव्हीवरी ही चर्चा पाहून माझी मुले मला याबाबत प्रश्न विचारतील.
धोनीचे आता लग्न झालेले आहे. त्यामुळे आमच्या अफेअरवर चर्चा व्हायला नको. शिवाय मी सुद्धा माज्या कामामध्ये व्यस्त आणि आनंदी असते. इतकंच नाही तर धोनी आणि मी एकमेकांचा आदरही करतो, असंही अभनेत्री लक्ष्मी रायने म्हटले होते.