डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे लाँचिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-11T12:28:43+5:302018-06-27T20:23:55+5:30

डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे मुंबईत अलीकडेच लाँचिंग करण्यात आले. तेव्हा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या लाँचिंगच्या सोहळ्याला हजेरी लावली. हे स्टार्स देखील त्यांच्या हटके लुकमध्ये येथे आले होते.

Launch of designer store Sanjay Garg's fashion store | डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे लाँचिंग

डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे लाँचिंग

झायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे मुंबईत अलीकडेच लाँचिंग करण्यात आले. तेव्हा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या लाँचिंगच्या सोहळ्याला हजेरी लावली. हे स्टार्स देखील त्यांच्या हटके लुकमध्ये येथे आले होते.
डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे लाँचिंग करण्यात आले. त्यावेळी त्यांनी सर्व कलाकारांना स्टोअरच्या कलेक्शनविषयी माहिती दिली.

Web Title: Launch of designer store Sanjay Garg's fashion store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.