महिला दिनानिमित्त क्रिती सॅननने दिला दमदार संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2017 01:58 PM2017-03-08T13:58:22+5:302017-03-08T19:28:22+5:30

आंतरराष्टÑीय महिला दिनानिमित्ताने क्रिती सॅनने दमदार संदेश दिला आहे. या दिवशी प्रत्येक महिलेला शुभेच्छा देताना क्रितीने वेगळ्या पद्धतीने संदेश दिला आहे.

Krypton Senan gave strong message to women on the occasion of the day | महिला दिनानिमित्त क्रिती सॅननने दिला दमदार संदेश

महिला दिनानिमित्त क्रिती सॅननने दिला दमदार संदेश

googlenewsNext
तरराष्टÑीय महिला दिनानिमित्ताने क्रिती सॅनने दमदार संदेश दिला आहे. या दिवशी प्रत्येक महिलेला शुभेच्छा देताना क्रितीने वेगळ्या पद्धतीने संदेश दिला आहे.
तिने यानिमित्ताने व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला छानशी फोटोओळही दिली आहे. ‘इथे आम्ही पुन्हा आलो आहोत. आज प्रत्येक जण महिलांची ताकद आणि लैंगिक समानतेविषयी बोलतो आहे. प्रत्यक्षात महिलेने काय परिधान करावे याविषयी सांगितले जाते किंवा सुरक्षिततेचा मुद्दा अजूनही आहे. या व्हिडिओमध्ये तिने फॅन्सना संदेशही दिला आहे.
 


महिला दिनानिमित्ताने अनेक अभिनेत्यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख खान याने आपला मुलगा अबरामने एका मुलीचा हात धरलेला असल्याचे छायाचित्र शेअर केले आहे. ‘तिचा हात धरून राहा, ज्यामुळे ती पुढे जाऊ शकेल’ असेही शाहरूखने म्हटले आहे.
विराट कोहलीनेही आपली आई आणि गर्लफ्रेंड अनुष्का शर्माचा फोटो शेअर केला आहे.



 

Web Title: Krypton Senan gave strong message to women on the occasion of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.