क्रिती सॅनन देणार तापसी पन्नूला या चित्रपटात टक्कर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 16:29 IST2018-02-21T10:59:24+5:302018-02-21T16:29:24+5:30
'बरेली की बर्फी'मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रिती सॅननने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. क्रितीला चांगल्या भूमिकांसाठी ...
.png)
क्रिती सॅनन देणार तापसी पन्नूला या चित्रपटात टक्कर !
' ;बरेली की बर्फी'मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रिती सॅननने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. क्रितीला चांगल्या भूमिकांसाठी अप्रोच केले जाते आहे. क्रितीला वुमनिया चित्रपटासाठी साईन करण्यात आले आहे. या चित्रपटातसाठी आधी तापसी पन्नूचे नावदेखील फायनल करण्यात आले आहे.
'वुमनिया'ची कथा दोन महिला शूटर्सच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्याच्या मुख्य भूमिकेसाठी क्रितीला अॅप्रोच करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रितीला या चित्रपटाची कथा आणि भूमिका दोनही खूप आवडल्या आहेत. 'वुमनिया'मधील दोनही अभिनेत्रींना 60 वर्षांच्या महिलांची भूमिका साकारायची आहे कारण चित्रपट फ्लॅशबॅकवर आहे.
क्रिती सॅनन सध्या अर्जुन पटियालाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. ज्यात क्रिती एक पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. दिलजीत यात एक छोट्या शहरामध्ये राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारतो आहे. दोघे चित्रपटात रोमांस करताना दिसणार आहे. क्रिती आणि दिलजीत पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 13 सप्टेंबर 2018 ला प्रदर्शित होणार आहे.
एका इंटरव्ह्रु दरम्यान क्रिती म्हणाली की, ''तिला लग्नावर विश्वास आहे. ही एक सुंदर गोष्ट आहे. मात्र अरेंज मॅरेज करण्यामागील लॉजिक तिला कळत नाही. लग्नासाठी प्रेम करणं गरजेच आहे.''
ALSO READ : OMG : लिफ्टमध्ये अडकली क्रिती सॅनन, ट्विटरवर मागितली मदत!
काही दिवसांपूर्वी क्रितीने ‘आॅडी क्यू7’ खरेदी केली आहे. या कारची किंमत 80 लाख इतकी असून, क्रिती एका चित्रपटासाठी 3.2 कोटी रूपये चार्ज करते. आतापर्यंत तिने बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले केले. परंतु यातील मोजकेच चित्रपट प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकले असले तरी, क्रितीच्या भूमिकेचे मात्र सर्वत्र कौतुक केले गेले. क्रितीने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर तिने शाहरूख खान, वरुण धवन आणि काजोल यांच्याबरोबर ‘दिलवाले’ या चित्रपटात काम केले. पुढे २०१७ मध्ये ती ‘राब्ता’ आणि आयुष्यमान खुराणासोबत ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात झळकली.