इराणी सुपरस्टारसोबत किंग खानचा डिनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:20 IST2016-06-11T09:50:22+5:302016-06-11T15:20:22+5:30
बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानकडे कोणीही सेलिब्रिटी आला की त्याला ‘मन्नत’ वर मेजवानी असते. काही दिवसांपूर्वी सीईओ टिम कूक आले ...

इराणी सुपरस्टारसोबत किंग खानचा डिनर
ॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानकडे कोणीही सेलिब्रिटी आला की त्याला ‘मन्नत’ वर मेजवानी असते. काही दिवसांपूर्वी सीईओ टिम कूक आले होते. तर नुकतेच इराणी सुपरस्टार मोहम्मद रेझा गुलझार याने मन्नतला भेट दिली. तो ‘सलाम मुंबई’ चित्रपटाचे शूटींग करण्यासाठी आला होता. त्यानंतर तो डिनरसाठी मन्नत वर गेला.
![shahrukh khan]()