किदरे जावा... : ‘हरामखोर’मधील नवे गाणे रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 21:28 IST2017-01-04T21:28:45+5:302017-01-04T21:28:45+5:30
Kidre Jaawan Song From Haraamkhor ; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी व श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हरामखोर’ या चित्रपटातील किदरे जावा हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. किशोरवयीन मुलीच्या मनात प्रेमाचे अंकुर फुलत असतानाचा अनुभव देणारे हे गाणे आहे.

किदरे जावा... : ‘हरामखोर’मधील नवे गाणे रिलीज
अ िनेता नवाजुद्दीन सिद्दीकी व श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हरामखोर’ या चित्रपटातील पाहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. श्वेता त्रिपाठी हिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याचे बोल व संगीत मनाचा वेध घेणारे आहे.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी व श्वेता त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘हरामखोर’ या चित्रपटाची सॅन्सॉर बोर्डाच्या कचाटयातून मुक्त झाल्यावर या चित्रपटाचे प्रमोशन सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेलर रिलीज झाल्यावर या गाण्याचे किदरे जावा हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. किशोरवयीन मुलीच्या मनात प्रेमाचे अंकुर फुलत असतानाचा अनुभव देणारे हे गाणे आहे. संपूर्ण गाण्यात नायिके च्या भावनाविश्वाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. नवाजुद्दीन सिद्दिकीची के वळ एक झलक यात पहायला मिळते.
‘किदरे जावा’ हे गाणे गीतकार आदित्य शर्मा यांनी लिहले असून शब्दांचा मेळ अतिशय सुरेख आहे. या गीताला जसलीन रॉयल हिने संगीतबद्ध केले असून तीने स्वत: गायले आहे. या गाण्यात तिचीही झलक दिसते.
![Kidre Jaawan Song From Haraamkhor]()
ता झाल्यावर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाला सॅन्सॉर बोर्डाने यू/ए असे प्रमाणपत्र दिले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. श्लोक शर्मा दिग्दर्शित ‘हरामखोर’ हा चित्रपट गुनीत मोंगा प्रोडक्शन बॅनर सिख्या एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या शूटिंगपासूनच ‘हरामखोर’वादाच्या भोवºयात अडकलाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग केवळ १६ दिवसात पूर्ण करण्यात आले आहे.