कॅटरिना-सिद्धार्थ लंच डेटवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 15:46 IST2016-09-24T06:22:36+5:302016-09-24T15:46:51+5:30
‘बार बार देखो’ कपल कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्लॅनिंगसाठी एकत्र आले आहेत. ते ...

कॅटरिना-सिद्धार्थ लंच डेटवर!
‘ ार बार देखो’ कपल कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्लॅनिंगसाठी एकत्र आले आहेत. ते नुकतेच एका रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी भेटले होते. ते दोघे ‘ड्रीम टीम टूर’ मध्येही सोबत होते.
त्यांच्यासोबत आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, आदित्य रॉय कपूर आणि वरूण धवन हे देखील होते. करण जोहर यांनी हा टूर आयोजित केली होती. चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या चर्चेसाठी ते दोघे भेटले असावेत का? असा प्रश्न आता सर्वच चाहत्यांना पडला आहे. लवकरच ते आता एखाद्या चित्रपटात एकत्र दिसतील का ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.