​करिश्माने केला युरोपमध्ये वाढदिवस साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 15:47 IST2016-06-26T10:17:25+5:302016-06-26T15:47:25+5:30

करिश्मा कपूर स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोपला गेली आहे

Karisma did birthday celebration in Europe | ​करिश्माने केला युरोपमध्ये वाढदिवस साजरा

​करिश्माने केला युरोपमध्ये वाढदिवस साजरा

ढदिवस प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या आॅकेजनपैकी एक आहे. त्यादिवशी मोठे सेलिब्रेशन तर आवश्यकच आहे.

म्हणून तर करिश्मा कपूर स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोपला गेली आहे. थंड बर्फाळ युरोपमध्ये ती मौजमस्ती करत सुट्या एन्जॉय करत आहे.

एवढेच नाही ती तेथे ‘कोल्डप्ले’ या जगप्रसिद्ध म्युझिक बँडचा एक कॉन्सर्टमध्येदेखील सहभागी झाली होती. तिच्या या हॅपी ट्रीपचे काही फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

वयाच्या ४३व्या वर्षीदेखील करिश्मा अत्यंत फीट आण ग्लॅमरस दिसतेय म्हटल्यावर कमाल आहे.

बॉलीवूडमध्ये विदेशात वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड अलिकडे रुजू झाला आहे.कामाच्या व्यस्ततेतून ब्रेक मिळावा म्हणून अनेक सिनेकलाकार विदेशात जाऊन बर्थ डे सेलिबे्रट करतात.

तिच्या वाढदिवसानिमित्त आमच्याकडूनही खूप खूप शुभेच्छा!






Web Title: Karisma did birthday celebration in Europe