करण-मनिषची फ्रेंड्ससोबत पार्टी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 11:32 IST2016-06-15T06:02:06+5:302016-06-15T11:32:06+5:30

 प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा आणि करण जोहर या दोघांसाठी सध्या ‘पार्टी टाईम’ आहे. काल रात्री ते झोया अख्तर आणि ...

Karan-Manish's Friends Party With ...! | करण-मनिषची फ्रेंड्ससोबत पार्टी...!

करण-मनिषची फ्रेंड्ससोबत पार्टी...!

 
्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा आणि करण जोहर या दोघांसाठी सध्या ‘पार्टी टाईम’ आहे. काल रात्री ते झोया अख्तर आणि सुरिली गोएल, तान्या दुबश, फ राह उमरभोय, नताशा पूनावाला, रूही जैकिशन हे एकत्र पार्टी करताना दिसले. मनिषने हा पार्टीचा फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ आफ्टर अ लाँग वर्किंग डे डिनर विथ फ्रेंड्स अ‍ॅण्ड कॅचिंग अप आफ्टर लाँग कॅन बी ट्रुली रिलॅक्सिंग.’ 

Web Title: Karan-Manish's Friends Party With ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.