‘गोलमाल अगेन’च्या ट्रेलरला शिव्या देणाऱ्या केआरकेला यूजर्सनी म्हटले ‘करण जोहरचा कुत्रा’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 17:57 IST2017-09-22T12:23:14+5:302017-09-22T17:57:50+5:30
नेहमीप्रमाणे यावेळीदेखील केआरकेने ‘गोलमाल अगेन’विषयी भविष्यवाणी केली आहे. मात्र यूजर्सनी त्याचा चांगलाच समाचार घेताना त्याला करण जोहरचा कुत्रा म्हटले आहे.

‘गोलमाल अगेन’च्या ट्रेलरला शिव्या देणाऱ्या केआरकेला यूजर्सनी म्हटले ‘करण जोहरचा कुत्रा’!
म ्टीस्टारर ‘गोलमाल अगेन’चा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांकडून त्यास तुफान प्रतिसाद मिळत आहे. कारण रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होऊन काही तासच उलटले, तोच अडीच लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्यास बघितले आहे. तर तीस हजारांपेक्षा लोकांनी ट्रेलरला लाइक केले आहे. परंतु स्वयंघोषित क्रिटिक कमाल राशिद खान ऊर्फ केआरके याने त्याच्या सवयीप्रमाणे याही चित्रपटाची भविष्यवाणी केली आहे. केआरकेने आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्रेलरबद्दल अपशब्दांचा वापर केला आहे. त्याने लिहिले की, ‘व्हॉट अ टॉप क्लास %#%&%# कोणी तरी मला कारण सांगावे हा ट्रेलर बघण्यासाठी? केआरकेचे हे ट्विट समोर येताच त्याला यूजर्सनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली.
बाबू बेग नावाच्या एका यूजरने लिहिले की, ‘तू दरवेळीप्रमाणे यावेळीदेखील चुकीचा ठरविला जाणार आहेस. गोलमाल अगेन खूप अमेझिंग चित्रपट आहे.’ जेशू प्रधान नावाचा यूजरने लिहिले, ‘माफ करा, परंतु ट्रेलर अपेक्षाप्रमाणे नाही’ आशिष दावादाने लिहिले की, ‘अजय देवगण ऐवढा मोठा स्टार आहे, तू त्याला जळतोस कशाला. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर धमाका करणार आहे. तू फक्त करण जोहरचा पाळीव कुत्रा बनून रहा.’ बीकेयू खडकाने लिहिले, ‘केआरकेला कोणी तरी मारून टाका मी त्याला एक लाख रूपये देणार’
सारिका गुप्ता नावाच्या यूजरने लिहिले की, ‘का बरं तू तुझ्या आई-वडिलांचे नाव खराब करीत आहेस. ‘देशद्रोही’ बनून तुझे मन भरले नाही का?’ कुणाल कुमारने लिहिले, ‘तू तुझा क्लास का सांगत आहेस?’ राजकुमार पालने लिहिले, ‘केआरके तू पागल आहेस काय?’ सारिका गुप्ताने दुसरे ट्विट करताना लिहिले की, ‘तू एक रीजन सांग की तू अजून जीवंत का आहेस? एंटरटेनमेंट न्यूजने लिहिले की, ‘आम्ही हे ट्रेलर बघण्यासाठी $%$%$ नाहीत.’ तरुणने लिहिले, ‘तू कितीही बकवास कर परंतु तुला कोणीही चित्रपटात काम करण्यासाठी रोल आॅफर करणार नाही. एकदा तू तुझी विंग उतरवून तर बघ.’
दरम्यान, ‘गोलमाल अगेन’ अगोदर केआरकेने सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या ‘पोस्टर ब्वॉयज’ या चित्रपटाबद्दल अपशब्दांचा वापर केला होता. त्यावेळी श्रेयस आणि त्याच्यात चांगलाच ट्विट वॉर रंगला होता. यावेळी श्रेयसनी केआरकेची अवकात काढली होती. श्रेयसला नेटकºयांनी चांगलाच पाठिंबा दिला होता.

}}}} ">What a top class Chutiyapa is this #GolmaalAgain! Can someone give me one single reason to watch it? https://t.co/kUg2BxuPaW— KRK (@kamaalrkhan) September 22, 2017
What a top class Chutiyapa is this #GolmaalAgain! Can someone give me one single reason to watch it? https://t.co/kUg2BxuPaW— KRK (@kamaalrkhan) September 22, 2017