करण जोहरचे होते अनुष्का शर्मावर क्रश !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 14:44 IST2016-12-28T13:17:24+5:302016-12-28T14:44:29+5:30
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ नुकत्याच कॉफी विद करणच्या 5 व्या सीझनमध्ये दोघी आल्या होत्या. नेहमी प्रश्न ...

करण जोहरचे होते अनुष्का शर्मावर क्रश !
ब लिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ नुकत्याच कॉफी विद करणच्या 5 व्या सीझनमध्ये दोघी आल्या होत्या. नेहमी प्रश्न विचारुन समोऱ्याची बोलती बंद करण्याऱ्या करणची बोलती यावेळी अनुष्का आणि कॅटरिना मिळून बंद केली.या शोदरम्यान अनुष्काने करण बाबत असे काही धक्कादायक खुलासे केले जे ऐकून तुमच्या पायाखालची जमिन सरकले.
कॉफी विद करण या शोमध्ये करणने 'ऐ दिल है मुश्किल'या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपले अनुष्कावर क्रश झाल्याचे कबूल केले. यावर लगेच उत्तर देत अनुष्काने बोलली ऐ दिल है मुश्किल चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करण मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले. ऐवढ्यावरच न थांबता करणवर आपण लैगिंक अत्याचाराचा खटला दाखल करणार होती असा धक्कादायक खुलासा अनुष्काने केला. तसेच याआधी ही करणने आणखी एका अभिनेत्रीसोबत असे कृत्य केल्याचा आरोपही तिने केला. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये करणने जॅकलीनलाही असा स्पर्श केला होता. यानंतर जॅकलीन ही पार्टी अर्धवट सोडून निघून गेली होती असा आणखीन एक आरोप अनुष्काने केला. कॅटरिनाने मधस्थी करण्याचा प्रयत्न केला. आपण या सगळ्यावर दुसऱ्या कुठल्या तरी दिवशी चर्चा करु असा सांगत कॅटरिनाने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. अनुष्काचे आरोप ऐकून करण तर निरुउत्तर झाला होता. पुढचे काही सेकंद कुणीच काही बोलले नाही.
मात्र यानंतर अनुष्का मस्करी करत असल्याचे करणच्या लक्षात आले आणि तिघेही हसायला लागले. आतापर्यंत करणने या शोमध्ये प्रश्नांचा भडीमार करत अनेक सेलिब्रेटींना निरुउत्तरीत केले होते. मात्र पहिल्यांदाच करणवर त्याच्याच शोमध्ये गप्प बसण्याची वेळ आली होती.