/> करणचा हा डान्स टी.व्ही . रिअॅलिटी शो च्या झलक दिखला जा ९ च्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे. करणचा हा डान्स टी.व्ही. रिअॅलिटी शो झलक दिखला जा ९ च्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाला आहे. शो निर्माते सुद्धा आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाची संपूर्ण काळजी घेत आहेत. या शो चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये करण जोहर, जॅकलीन फर्नांडिज व गणेश हेगडे जजच्या भूमिकेत आहेत. परंतु, या तीन जणांमध्ये करण जोहरच आनंद लुटताना दिसत आहे. करणने करीनाच्या ‘मेरा नाम मेरी है’ या गाण्यावर डान्स करुन, लोकांना हसविले आहे. आपण हा डान्स बघीतल्यानंतर हसल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ बघीतला तर पुन्हा दुसºयांदा पाहण्याची इच्छा होईल असा आहे. यामध्ये करण हा जॅकलीन व गणेश सोबतच्या झलक दिखला जा ला जज करणार आहेत. हा शो 30 जुलैला टी.व्ही. वर दाखविण्यात येणार आहे. लोकांना हसविणारा करण जोहरचा हा पहिलाच व्हिडीओ नसून, याअगोदरचेही अनेक इव्हेंट शो मध्येही लोकांना त्याने हसविलेले आहे.