‘द कपूर्स’ चिल्स अ‍ॅट होम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 10:46 IST2016-07-26T05:16:18+5:302016-07-26T10:46:18+5:30

कपूर खानदानातील सर्वजण आजही एकत्र आहेत. अनिल कपूर, सोनम कपूर, रिहा कपूर, हर्षवर्धन कपूर आणि सुनिता कपूर हे सर्व ...

'The Kapus' Chils At Home! | ‘द कपूर्स’ चिल्स अ‍ॅट होम !

‘द कपूर्स’ चिल्स अ‍ॅट होम !

ूर खानदानातील सर्वजण आजही एकत्र आहेत. अनिल कपूर, सोनम कपूर, रिहा कपूर, हर्षवर्धन कपूर आणि सुनिता कपूर हे सर्व जर एकत्र भेटले तर काय होईल? काही अंदाज आहे का? नाही ना. चित्रपटाविषयीच्या गप्पा सोडून आणखी बरंच काही होईल याची खात्री आहे.

ते जर एकत्र भेटले तर ते कधीच चित्रपटांबद्दल गप्पा मारत नाहीत. तर ते केवळ धिंगामस्ती करत असतात. लवकरच हर्षवर्धन कपूर हा ‘मिर्झ्या’ चित्रपटातून डेब्यू करणार आहे.

ते सर्वजण एकत्र बसून गप्पा-टप्पा मारत आहेत असा एक फोटो हर्षवर्धनने सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ द फॅमिली फ्रॉम माय परस्पेक्टिव्ह.’ 

sonam kapoor family

Web Title: 'The Kapus' Chils At Home!