Kapoor and Pataudi family happy

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 18:07 IST2016-12-20T18:03:05+5:302016-12-20T18:07:54+5:30

सैफनीच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याने कपूर आणि पतौडी परिवार हरकून गेला आहे. मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात करिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची वार्ता समजल्यानंतर संपूर्ण परिवार मुलाला आणि आईला बघण्यासाठी रुग्णालयात पोहचले. यावेळी रुग्णालयात जात असताना करिनाची मोठी बहीण करिष्मा हिने माध्यमांना अशा विजेयी मुद्रेत पोज दिली

Kapoor and Pataudi family happy | Kapoor and Pataudi family happy

Kapoor and Pataudi family happy

फनीच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याने कपूर आणि पतौडी परिवार हरकून गेला आहे. मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात करिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची वार्ता समजल्यानंतर संपूर्ण परिवार मुलाला आणि आईला बघण्यासाठी रुग्णालयात पोहचले. यावेळी रुग्णालयात जात असताना करिनाची मोठी बहीण करिष्मा हिने माध्यमांना अशा विजेयी मुद्रेत पोज दिली
आपल्या कारमधूनच आनंदाची खूण करीत माध्यमांना पोज देताना करिनाची मोठी बहिण अभिनेत्री करिष्मा कपूर

Web Title: Kapoor and Pataudi family happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.