कपिल शर्मा शोवर ‘गाला टाईम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 14:58 IST2016-05-29T09:28:45+5:302016-05-29T14:58:45+5:30
बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या आयुष्याचा नवीन चॅप्टर सुरू केला आहे. ते नुकतेच द कपिल शर्माच्या ...

कपिल शर्मा शोवर ‘गाला टाईम’
बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या आयुष्याचा नवीन चॅप्टर सुरू केला आहे. ते नुकतेच द कपिल शर्माच्या शोवर आले होते. त्यावेळी सर्वांनी मिळून जी धम्माल उडवली की, चाहत्यांना हा शो म्हणजे एक पर्वणीच ठरली. बिपाशा सुंदर साडीत आणि करण एकदम डॅशिंग लुकमध्ये दिसत होता.