कंगणाला हवीय,‘स्पेस’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 10:47 IST2016-03-23T17:46:28+5:302016-03-23T10:47:22+5:30

कंगणा राणावत आणि हृतिक रोशन यांच्यात संघर्षाचे वातावरण बºयाच दिवसांपासून निर्माण झालेले आहे. एकमेकांना कायदेशीर नोटिसा त्यांनी पाठविल्या आहेत. ...

Kangna should be 'Space'! | कंगणाला हवीय,‘स्पेस’ !

कंगणाला हवीय,‘स्पेस’ !

गणा राणावत आणि हृतिक रोशन यांच्यात संघर्षाचे वातावरण बºयाच दिवसांपासून निर्माण झालेले आहे. एकमेकांना कायदेशीर नोटिसा त्यांनी पाठविल्या आहेत. जेव्हापासून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले आहेत तेव्हापासून त्या दोघांनीही माध्यमांशी चर्चा केलीच नाही.

एका फॅशन ब्रँडच्या सोहळ्यावेळी कंगणा उपस्थित होती. तेव्हा ती म्हणाली,‘ समटाईम्स यू अलो पर्सनल स्पेस. स्ट्राँग डझन्ट मीन वॉकिंग विदाऊट बिर्इंग इंटिमिडेटेड. इट मीन्स वॉकिंग टॉल डिस्पाईट आॅल द आॅड्स. प्लीज गिव्ह मी द स्पेस राईट नाऊ!’ तिने माध्यमांनाच सांगितले आहे की, मला आता थोडीशी माझी स्पेस हवी आहे. 

http://www.pinkvilla.com/entertainment/news/351765/please-give-me-space-right-now-says-kangana-controversy-involving-hrithik


source : pinkvilla

Web Title: Kangna should be 'Space'!